.
| आरोग्यं मूलं सुखस्य |

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प शिरपूर-2

Integrated Child Development Scheme Project Shirpur-2

मा. विशाल सविता तेजराव नरवाडे

मा. विशाल सविता तेजराव नरवाडे

मुख्य कार्यकारी अधिकारी (IAS) जिल्हा परिषद, धुळे
श्री. अजय सुशीला रमेशराव फडोळ

श्री. अजय सुशीला रमेशराव फडोळ

उप कार्यकारी अधिकारी महिला व बाल कल्याण
मा. प्रदीप सुमनताई बाबुलाल पवार

मा. प्रदीप सुमनताई बाबुलाल पवार

गटविकास अधिकारी पंचायत समिती, शिरपूर
श्रीमती प्रतिभा राजाराम पाटील

श्रीमती प्रतिभा राजाराम पाटील

बाल विकास प्रकल्प अधिकारी शिरपूर-2

आमच्या विषयी​

महिला व बाल कल्याण विभाग

प्रस्तावना:

एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प शिरपूर एक अंतर्गत अंतर्गत एकुण 2१५ अंगणवाडी केंद्र कार्यरत आहेत. एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत गरोदर महिला, स्तनदा माता, 0 ते 6 वयोगटातील बालके यातील पात्र लाभार्थींना योजनेचा लाभ देण्यात येतो.

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील सेवा:

  • 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांचा पोषण आहार विषयक व आरोग्य विषयक दर्जा सुधारणे.
  • मुलांच्या योग्य मानसिक, शारिरिक सामाजिक विकासासाठीचा पाया घालणे.
  • बालमृत्यु, मुलांचा रोगटपणा, व कुपोषण शाळेची गळती यांचे प्रमाण कमी करणे.
  • मातांना पोषक आहार आणि आरेाग्य शिक्षण देऊन मुलांचे सर्वसाधारण आरोग्य आणि पोषक आहार यासंबंधीच्या गोष्टीची अधिक चांगली काळजी घेऊ शकतील अशा प्रकारे त्यांची क्षमता वाढविणे.
  • बाल विकासास चालना मिळावी म्हणुन विविध खात्यांमध्ये धोरण व अंमल बजावणी याबाबतीत प्रभावी समन्वय घडवुन आणणे.

योजना कार्यक्रम

योजना/कार्यक्रम

Visitor Counter

3254